Ticker

6/recent/ticker-posts

मनसेची मागणी अमेझॉनकडून मान्य

 मनसेच्या "या" मागणीला अमेझॉन कडून सकारात्मक प्रतिसाद

मराठीपुढे झुकली दुनिया

मुंबई, दादासाहेब येंधे : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे अँप मराठीत नाही, त्यामुळे मनसेने ही अँप मराठीत सुरू करावीत अशी मागणी केली होती, याची दखल अमेझॉनने घेतली आहे. मनसे नेते चित्रे यांनी अमेझॉनच्या सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली. राज साहेब म्हणतात तसं...तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, असं ट्विट केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या