मुंबई, दि. २२ : भारताचे 'चंद्रयान-३' प्रकल्पातील 'लँडर' अवतरणपूर्व कक्षेत पोहोचले असून २३ ऑगस्टला संध्याकाळी 'विक्रम'चे चंद्रावर अवतरण होईल. मुंबईतील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी विक्रमच्या 'सॉफ्ट लँडिंग' साठी सोमवारी चांद्रयान मोहिमेसंदर्भातील विविध चित्र काढून त्याद्वारे शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या