कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १३ मार्च, २०२३

demo-image

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ३१ व्या रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. 

IMG_9250

३१ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल समूहाला संबोधताना  रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधताना म्हटले की, या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. 

IMG20230312123928

सदर रक्तदान शिबिरास नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी रविशंकर डोके, पवार, भाजपा नेते रोहिदास लोखंडे, महावीर इंटरनॅशनल, मुंबई चे अध्यक्ष श्री. पारसमल गोलेचा तसेच विविध सामाजिक संस्था यांनी हजेरी लावली. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील, सुनिकेत, शुभम स्वार, वैष्णवी, समृद्धी, मल्हार, तन्वी येंधे, अमेय परब, श्री. बाळा परब, विकास सक्रे, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, अथर्व, नंदू साळसकर, आदित्य देसाई,  संकल्प नलावडे, विनायक येंधे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

003

IMG20230312093532

IMG20230312114523

IMG20230312114551

IMG20230312114708

IMG20230312133013

IMG_9428

IMG_9622

003

IMG20230312093517

IMG20230312103750



%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%20%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%202023,%20%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%87


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *