मुंबई, दि. १: सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकातून काल मंगळवारी सकाळी ८:४६ वाजता खारकोपरसाठी सुटलेली लोकल खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असता पुढील तीन डबे रुळांवरुन घसरले. या दुर्घटनेत कोणीही जखमे झाले नाही; मात्र या अपघातामुळे ११ तास वाहतुकीचा कोळंबा झाला होता. सायंकाळी ७.४२ वाजता नेरूळ स्थानकातून खार कोपरसाठी लोकल सेवा पुन्हा सुरू झाली. दिवसभर लोकल सेवा ठप्प असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती.
Photo : viral

0 टिप्पण्या