Ticker

6/recent/ticker-posts

'संडे स्ट्रीट'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : मुंबईकरांची रविवारची सुट्टी आनंददायी जाण्यासाठी मुंबई पोलिसांनी 'संडे स्ट्रीट' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. काल पोलिसांसोबतच लहान मुलांपासूनच अबालवृद्धांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. 

मुलांनी सायकल, स्केटिंग, योगा, व्यायाम, टेबल टेनिस असे विविध खेळ रस्त्यावर खेळले. तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीदेखील मुलांसोबत सायकल चालविण्याचा आनंद लुटला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या