Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत रंगली पिंक रन मॅरेथॉन

मुंबई : 'लडकी हूं, लड सकती हूं' या अभियानांतर्गत मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या 'पिंक रन मॅरेथॉन' ला रविवारी मोठा प्रतिसाद मिळाला.


 'लडकी हूं, लड सकती हूं' या अभियानांतर्गत मुंबई काँग्रेसमे आयोजित केलेल्या पिंक रन मॅरेथॉनला महसूलमंत्री थोरात यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या