पंधरा ते अठरा वयोगटाच्या १ लाख ७४ हजार मुलांचे एका दिवसात लसीकरण
मुंबई : ओमायक्रोनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना करून प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४० लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली राज्यात १ लाख ८० हजार मुलांना लस देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा