Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईतील १ ते ८ वीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीच्या शाळा मुंबईत ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत.  मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने याबाबत निर्णय घेतला आहे. 












Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या