डेब्रिज उचलण्याच्या वादात हल्ला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

demo-image

डेब्रिज उचलण्याच्या वादात हल्ला

मुंबई : डेब्रिज उचलण्याच्या वादात कफ परेड येथील रहिवासी असलेले सुरेश सीताफळे (५०) यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला आहे. याप्रकरणी एमआरएमार्ग पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली असून पसार आरोपींचा शोध सुरू आहे.


.com/img/a/

.com/img/a/









Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *