Ticker

6/recent/ticker-posts

बंगालची वाघीण मुंबईत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर असून मंगळवारी त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या या मुंबई भेटीत त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, तर आज बुधवारी त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या