केंद्र सरकारचा निर्णय
जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतातून ये-जा करणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण महासंचालयाने (डीजीसीए) गुरुवारी हा निर्णय जाहीर केला.
इतर देशातील कोरोनाची, ओमायक्रॉनची परिस्थिती पाहूनच हि सेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा