वरळी पोलीस वसाहतीतील सदनिकांच्या दुरूस्ती कामाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २३ जून, २०२१

demo-image

वरळी पोलीस वसाहतीतील सदनिकांच्या दुरूस्ती कामाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

 वरळी पोलीस वसाहतीतील सदनिकांच्या दुरूस्ती कामाचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : वरळी येथील पोलीस अधिकारी कर्मचारी वसाहतीतील 51 इमारतींच्या अंतर्बाह्य दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

यावेळी माजी आमदार सुनील शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर आदी उपस्थित होते. 

येथील इमारती जीर्ण झाल्या असून मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणारे पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या सदनिकांमध्ये राहता यावे यासाठी दुरूस्तीचे काम अद्ययावत, उत्कृष्ट दर्जाचे आणि वेळेत करावे, अशा सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

वरळी येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 63 इमारती असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 51 इमारतीतील 1160 सदनिकांच्या अंतर्बाह्य दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे. येत्या एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून उर्वरित इमारतींचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B8+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B2+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2581%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AD+2

%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B3%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AA%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B2%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B8+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580%25E0%25A4%25B2+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25A8%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2581%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2582%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%2586%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25A0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2582%25E0%25A4%259A%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25B6%25E0%25A5%2581%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%2582%25E0%25A4%25AD+1



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *