ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १४ मे, २०२१

demo-image

ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील  नागरिकांना दिल्या शुभेच्छा  

रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास,  प्रार्थना व परोपकाराला महत्व दिले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो व सर्वांना विशेषतः मुस्लिम भगिनी - बंधूंना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


KU+2


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *