वेध दिवाळीचे... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

demo-image

वेध दिवाळीचे...

मुंबई, दि २९ : दसरा संपला की दिवाळी जवळ आल्याची चाहूल सुरू होते. या दीपोत्सवासाठी सगळेजण सज्ज असतात. सुख-समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करत असताना घरात आणि अंगणात दिवे लावले जातात. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावले जातात.  धारावीत मातीचे दिवे अर्थात पणती तयार करण्याची लगबग सुरू आहे. 

25


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *