मुंबई, दि. ३०: सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील माता दुर्गेश्वरी चे दर्शन घेतले। तसेच मनोभावे पूजा करून महाआरतीही केली. बये दार उघड... राज्यातील जनतेला सुखी, समृद्धी, स्थैर्य, आनंद लाभू दे, असे साकडे त्यांनी देवीला घातले. सौ. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी मोठी गर्दी केली होती.

0 टिप्पण्या