नागरिक तसेच विधर्थ्यांना होतोय त्रास
काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या गेटवर काही दिवसांपासून सकाळी ६ ते ८.३० च्या दरम्यान गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी सचलेलें असते. येथील रहिवाशांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. महापालिकेच्या संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा