पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली 'परीक्षा पे चर्चा' - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

demo-image

पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली 'परीक्षा पे चर्चा'

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पालघर व कुलाबा येथून आलेल्या विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम राजभवन मुंबई येथुन पाहिला.

यावेळी जवाहर नवोदय विद्यालय पालघर व केंद्रीय विद्यालय कुलाबा मुंबई येथील ९ वी ते १२ वी या वर्गांमधील विद्यार्थी राजभवन येथे उपस्थित होते.


कार्यक्रमानंतर राज्यपालांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांच्यासोबत चहापान केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *