Ticker

6/recent/ticker-posts

बासरी रियाज

मुंबईत येत्या ६ तारखेपासून बासरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ बासरीवादक विवेक सोनल यांच्या मार्गदर्शनाखाली बासरीवादकांनी एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर बुधवारी रियाज केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या