माघी गणेशोत्सवाची तयारी... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

demo-image

माघी गणेशोत्सवाची तयारी...

.com/img/a/


मुंबई : माघी गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी गणरायाचे आगमन होते. मुंबईतही माघी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्त कार्यशाळेत बाल गणेशावर अखेरचा हात फिरवताना कारागीर मग्न आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *