वेध बाप्पाच्या आगमनाचे... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

demo-image

वेध बाप्पाच्या आगमनाचे...

मुंबई : कोरोना बाबतचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सध्या माघी गणेशोत्सवाचा उत्सव पहायला मिळत आहे. मुंबईतील अनेक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. गेली १७ वर्षे माघी गणेशोत्सवाची परंपरा  जपलेल्या चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणरायाची ही देखणी मूर्ती बुधवारी जल्लोषमय वातावरणात मंडपात विराजमान होण्यासाठी निघाली होती.
.com/img/a/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *