Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी संघटनेचा एल्गार

कोरोनाचे निमित्त करून अंगणवाडयांना  आहार पुरवठा करण्याचे बचत गटांचे काम काढून घेऊन बेरोजगारी लादण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी आहार पुरवठा संघटना (सीटु) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या