अंगणवाडी सेविकांचे आंदोलन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

demo-image

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

मुंबई, दि. १६ : मानधन वाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधन भत्ता, प्रवास भत्ता, सेवा समाप्ती लाभ आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी आझाद मैदान येथे अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिष्ट मंडळाशी चर्चा केली. 

Anganwadi%20WORKERS%20Protest%20Azad%20Maidan


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *