मुंबई : सध्या दिवाळीच्या सणामुळे बाजारात न जाता ऑनलाईन खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल मोठया प्रमाणात दिसून येत आहे. याचाच फायदा सायबर भामटे घेताना दिसत आहेत. हे लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून आपल्या मोबाईलवरील ओटीपी कुणालाही शेअर करू नये असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या