मुंबई : आजपासून ४ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे.
त्यानंतर ८ नोव्हेंबरपासून लसीकरण पूर्ववत करण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने आपल्या ट्विटरवर दिली आहे. मुंबई महापालिकेकडे पुरेसा लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ववत सुरू राहणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा