रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

demo-image

रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त

मुंबई, दादासाहेब येंधे : अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच आता रेल्वेत प्रवास देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक स्थानकातील अतिरिक्त प्रवेश दार बंद करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र चेक करूनच त्यांना स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

Csmt+Railway+Station2

Csmt+railway+Station


Borivli
ओळखपत्र चेक करून स्थानकात प्रवेश 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *