मुंबई, दि. २२ : गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर गुरुवारी (तारीख, २१) गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटा झाले आहे. गौरीच्या आगमनासाठी सकाळपासूनच महिलांची धावपळ सुरू होती. सोनपावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौरीचे पूजन पाहुणचारासाठी महिला वर्गाच्या उत्साहाला जणू काही उधाण आले आहे. गौराईच्या आगमनानंतर पूजनाच्या दिवशी घरातील लेकी-सुनांकडून जागर केला जातो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा