Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान जयंतीचा सर्वत्र उत्साह

मुंबई, दि. ७ : मुंबईमध्ये गुरुवारी दहीहंडी मंडळ, व्यायाम शाळा, राजकीय पक्षांच्या शाखांमध्ये हनुमान जयंती उत्साहात पार पडली. सोशल मीडियावरही हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या. मुंबईत काही ठिकाणी सत्यनारायणाची पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी शक्ती प्रदर्शननाची देखील संधी साधली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या