Ticker

6/recent/ticker-posts

महागाईचा राक्षस

मुंबई, दि. ६ : भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि सध्या सुरू असलेल्या राजकारणरुपी राक्षसाची ४० फुटी प्रतिमा 'होलीका दहन' च्या पूर्वसंध्येला वरळी येथील बीडीडी चाळीत उभारण्यात आली आहे. आज सोमवारी रात्रीची सहन करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या