Ticker

6/recent/ticker-posts

रिमझीममुळे मुंबईच्या युष्म्यात घट

मुंबई, दि. १७ : मुंबईमध्ये बुधवारी मध्यरात्री ठिकठिकाणी हलक्या सरींची हजेरी लागली. मुंबईच्या दोन्ही केंद्रांवर पावसाच्या शिडकाव्याची नोंद नसली तरी मुंबईकरांनी रात्री ७ नंतर ठीकठिकाणी रिमझिम पाऊस अनुभवला. सकाळीही दक्षिण मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची उपस्थिती होती. परिणामी, मुंबईच्या उष्म्यामध्ये काहीशी घट झालेली दिसून आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या