मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ५ जुलै, २०२२

demo-image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट

मुंबई, दि. ६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवाजी पार्क येथील राष्ट्रीय स्मारकास काल भेट दिली.

%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%20%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%20%E0%A4%B5%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%201


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मुर्ती भेट म्हणून दिले. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.


1952

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *