गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्राला भरती येत असल्यामुळे मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे लाटांसोबत समुद्रातील कचरा मरीन लाईन येथील पदपथावर बाहेर आला असून मुंबई महापालिकेतील कर्मचारी युद्धपातळीवर तो साफ करताना दिसत आहेत.

0 टिप्पण्या