Ticker

6/recent/ticker-posts

कचरा जाळल्याने रहिवाश्यांना त्रास

मुंबई : भायखळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर फलाट क्रमांक एकच्या बाजूला रोज कचरा जाळण्यात येतो. एन. एम. जोशी मार्गावर बस स्टॉपच्या बाजूला मोठया प्रमाणात धूर होत असल्यामुळे पूर्व तसेच पश्चिमेस राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 

व्हिडिओ👇 पहा...






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या