मुंबई : कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे सरकार लादत असलेल्या निर्बंधांविरोधात आज हॉटेल व्यावसायिकांनी ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ निदर्शने केली. निदर्शनात सहभागी झालेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करत सरकारवर टीकास्त्र सोडले.

0 टिप्पण्या