Ticker

6/recent/ticker-posts

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन

मुंबई, दि. २० : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात बाळ गोपाळ मित्रमंडळातर्फे गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या