मुंबई पोलिसांचा आदेश, १ नोव्हेंबर पासून बंधनकारक
मुंबई, दि. १७ : मुंबईत मोटार वाहन चालक व सहप्रवासी यांनी सीटबेल्ट लावणे १ नोव्हेंबर पासून बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी नुकतेच आदेश जारी केले. त्यानुसार वाहनांमध्ये सीटबेट बसून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट लावला नसेल तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
Press Note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा