मुंबई : नौदल सप्ताहानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात नौदल जवानांच्या चित्तथरारक कवायती, संचलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा १ ते ४ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी या कवायती पार पडतील. यासाठी सध्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात नौदलाच्या पथकांचा कसून सराव सुरू आहे. या सरावातील काही दृश्ये...
मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

नौदल सप्ताहानिमित्त सराव
Tags
# नौदल सप्ताह
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
नौदल सप्ताह
Tags
नौदल सप्ताह
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा