जगातील सर्वांत मोठा राष्ट्रध्वज
मुंबई : जगातील सर्वात मोठा आणि वजनदार राष्ट्रध्वज शनिवार, ४ डिसेंबर रोजी भारताचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया जवळ असलेल्या नौदल गोदीच्या टोकावर उभारण्यात आला आहे.
भारतीय नौदल सप्ताहानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे विविध कसरती करण्यात आल्या. येथे १४०० किलो वजनाचा रराष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा