पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांना मनस्ताप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांना मनस्ताप

मुंबई : बेभरवशाच्या पावसामुळे त्रासलेल्या रेल्वे प्रवाशांना गुरुवारी लोकल बिघाडामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

काल गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास चर्चगेट ते बोरिवली लोकलने बोरिवली स्थानकात फलाट क्रमांक ८ वर प्रवेश करताच या लोकलवरील पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरवर अडकला. यामुळे लोकलसेवा पूर्णपणे कोलमडली. यामुळे लोकलसेवा पुर्णपणे कोलमडली. यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज