मुंबई, दि. २ : हिंदू संस्कृती वटपौर्णिमेच्या पूजेला सुहासिनींमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना सतीचे वाण म्हणून पूजेच्या साहित्यात फणसाच्या गऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. उद्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेसाठी बाजारात फणस खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

0 टिप्पण्या