मुंबई, दि. ८ : मान्सूनच्या आगमनाची जशी देशभरात प्रत्यक्ष असते तशीच मान्सून वेळेत माघारी फिरण्याचीही असते. पण, निरोपाचा पाऊस अजूनही पडतच आहे. काल शुक्रवारीही मुंबई व परिसरात गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे नागरिकांची एकच त्रेधा तरपीट उडाली होती.
0 टिप्पण्या