Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईच्या विविध विभागांत जोरदार पाऊस

 मुंबई, दि. २५ : काल सकाळपासून मुंबईत पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, फोर्ट या विभागांत जोरदार पाऊस पडला.  तर काही ठिकाणी पाणी तुंबले होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या