मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काल सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. आजपासूनच विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले.
मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात आगमन होताच प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा