रेल्वेचा लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कोचुवेली दरम्यान
द्वि-साप्ताहिक गरीब रथ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय
06163 विशेष दि. १२.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार आणि शुक्रवारी १६.५५ वाजता सुटेल आणि कोचुवेलीला दुस-या दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल.
06164 विशेष दि. ११.४.२०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोचुवेली येथून दर रविवार व गुरुवारी ०८.४५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
*थांबे* : ठाणे, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळूरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, शोरानूर, त्रीसुर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगानूर, कल्याणकुलम आणि कोल्लम.
*संरचनाः* २ वातानुकूलित चेअर कार, ११ तृतीय वातानुकूलित श्रेणी.
*आरक्षण* : पूर्णपणे आरक्षित असलेल्या गरीब रथ विशेष गाडी क्र. 06163 चे विशेष शुल्क आकारणीसह बुकिंग २८.३.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे वwww.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होतील.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.inला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
--- --- ---
दिनांक: २६ मार्च २०२१
प्रप क्रमांक 2021/03/42
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा