Ticker

6/recent/ticker-posts

गेटवे ऑफ इंडिया येथे नागरिकांची कोरोना चाचणी

मुंबई : मुंबईमध्ये कोरोना रुग्णांना शोधण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या