Ticker

बाजारात फणस आले...

मुंबई : वटपौर्णिमा दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात फणस विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहेत. दोन दिवसांत संपूर्ण फणसाची विक्री होईल. महिला जास्तीत जास्त फणस घेण्यासाठी येतील असे लालबाग येथील विक्रेत्याने सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या