Ticker

6/recent/ticker-posts

फोटो : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबई : काल शनिवारी लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे या सोहळ्याचे आयोजन केले होते. 


लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. 

फोटो



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या