दसरा मेळाव्यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

demo-image

दसरा मेळाव्यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त

मुंबई, दि. २४ : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क येथे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा बंदोबस्त आखण्यात आला आहे. 


यामध्ये ६ अप्पर पोलीस आयुक्त, १६ आयुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैयार करण्यात आला आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *