Ticker

आज मुंबईत लसीकरण बंद

मुंबई : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सावधानता म्हणून सुरक्षेचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईत आज (दि.१७) लसीकरण बंद राहणार आहे. अशी माहिती महापालिकेने ट्विटर द्वारे दिली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या