मुंबई लोकल हा देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकांचाही आकर्षनाचा विषय आहे. आज शुक्रवारी १६ एप्रिल २०२१ रोजी रेल्वे सेवेला १६८ वर्षे पूर्ण होऊन १६९ व्या वर्षात रेल्वे पदार्पण करत आहे. आशिया खंडातील पहिली लोकल १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे स्थानकादरम्यान धावली होती.
व्हायरल फोटो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा