रंगारी बदक चाळ येथे स्वामी समर्थ प्रकट दिनाचे आयोजन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, ७ एप्रिल, २०२४

रंगारी बदक चाळ येथे स्वामी समर्थ प्रकट दिनाचे आयोजन

मुंबई, दि. ७ : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळीच्या पटांगणात बाळ गोपाळ मित्रमंडळातर्फे गुरुवार दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज